1 Day 1 Night Adventure Tour

LinkLinkInstagramYouTubeFacebookLinkLink

Including 

Excluding 

Itinerary 

Day 01

🔸09:00 am -  Meeting Place : Malvan.

🔸09:15 am -  Breakfast.

🔸10:00 am -  Scuba Diving.

🔸11:00 am - Water Sport.

🔸03:00 pm - Lunch.

🔸05:00 pm - Achara Beach.

🔸06:00 pm - Achara Riverside camping.

🔸08:00 pm - Fun time and campfire.

🔸09:00 pm - Dinner.

🔸10:00 pm - Good Night.


Day 02

🔸09:00 am Breakfast.

  मालवण हे महाराष्ट्रातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि विकसनशील शहर आहे. निसर्गतः या शहराला वैभवशाली बनवले आहे. छत्रपती शिवाजीराजे यांच्या आरमाराची सुरवात आणि आरमारावर वर्चस्व राखण्यासाठी निर्माण केलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी मालवण ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तोंडाला पाणी आणणाऱ्या मालवणी फ्रेश सी-फूड साठी प्रसिद्ध आहे.

   मालवण तालुक्याला अरबी समुद्राचे वैभव प्राप्त झाले आहे. येथील स्वच्छ, सुंदर, उथळ आणि कमी गर्दीच्या सागरी किनाऱ्यासाठी देखील ओळखले जाते.  मनोरंजनासाठी वॉटर स्पोर्ट्स आणि सूर्यास्त पाहण्यासाठी देखील पर्यटक आकर्षित होतात.

   कोकण म्हणजे एका बाजूला संपूर्ण अरबी महासागराचे वैभव असलेला प्रदेश. त्यामुळे मासेमारी, साहसी खेळ, पर्यटन हे या गावांचे मुख्य व्यवसाय आहेत. समुद्राच्या सान्निध्यात असल्यामुळे येथील हवामान सामान्यतः उष्ण व दमट असते. अशा सुंदर परिसरात मालवण पर्यटकांना आकर्षित करते. इथे पर्यटकांना मंदिरे, सन-उत्सव, संस्कृती, ताजे मासे, इथली खाद्य संस्कृती, पाण्यातील साहसी उपक्रम (वॉटर स्पोर्ट), बंगी जंप, समुद्रावरील झीप लाईन हे पर्यटकांना आकर्षित करतात आणि पुन्हा पुन्हा येण्यासाठी आमंत्रित करतात. 


 Malvan is a culturally and historically important and developing city in the Sindhudurg district of Maharashtra. Nature has made this city glorious. Malvan is historically famous for the start of Chhatrapati Shivaji Raje's armaar and the Sindhudurg fort built to dominate the armaar. Similarly, Malvani is famous for its mouth-watering fresh seafood.

 Malvan Taluka enjoys the glory of the Arabian Sea. It is also known for its clean, beautiful, shallow, and less crowded seacoast. Tourists are also attracted to water sports and sunset viewing for entertainment.

 Konkan is to be a region that has the glory of the entire Arabian Ocean on one side. Therefore, fishing, adventure sports, and tourism are the main occupations of these villages. Due to its proximity to the sea, the climate here is generally hot and humid. Malvan attracts tourists in such beautiful surroundings. Ancient temples, festivals, culture, fresh fish, food culture, water adventure activities (water sport), bungee jumps, and zip line on the sea attract tourists here and invite them to come again and again.